• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Desk 7

Last updated on ऑक्टोबर 11th, 2023 at 04:05 pm

कार्यासन ७

कार्यासन क्रमांक
नियंत्रक अधिकारी
डॉ. धनपाल कांबळे, उपसंचालक
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव
श्री. श्रीकांत मडावी, सहा.संचालक (तां.)
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम
श्री. प्रदीपकुमार कोवे, सहाय्यक संचालक (अतां)
विषयसूची - कामकाज
अशासकीय अनुदानित संस्थांचे अनुदानविषयक कामकाज

१. अशासकीय अनुदानित संस्थांचे अनुदानाचे वितरण व अनुदान सुत्र ठरविणे.
२. अशासकीय अनुदानित संस्थांचा खर्चाचा अहवाल.
३. अशासकीय अनुदानित संस्थांचा खर्चाचा पुढील आर्थिक खर्चासाठी आवर्ती खर्चाचे अंदाजपत्रक तयार करुन का.क्र.15 कडे पाठविणे.
४. अशासकीय अनुदानित महाविद्यालय व तत्सम तंत्रनिकेतन व तत्सम संस्थांच्या आवर्ती व अनावर्ती अनुदानाच्या मुद्राकित पावत्या का.क्र.6 कडे पाठविणे.
५. अशासकीय अनुदानित संस्थांचे मुल्यनिर्धारण (Assesment) चे काम पहाणे.
६. अशासकीय अनुदानित संस्थांच्या जमा असलेल्या राखीव निधीतून आवश्यकतेनुसार खरेदी करण्यास मान्यता देणे.
७. अशासकीय अनुदानित सर्व संस्थांचे लेखापडताळणी व विनियोजन प्रमाणपत्र.
८. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे तसेच सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ संदर्भातील असेसमेंट / मुल्यांकन / निरीक्षणे / अनुदान इ्.