• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Desk 17

Last updated on April 8th, 2024 at 05:56 pm

Desk 17 QUALITY CELL

कार्यासन क्रमांक 17
नियंत्रक अधिकारी
डॉ. सुनिल भामरे, सहसंचालक
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव
डॉ.ए.बी.नांदगावकर, वि.का.अ.
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम
श्री.न.भा.पाटील सिस्टिम ॲनॅलििस्ट
विषयसूची - कामकाज
1. तंत्रशिक्षणाचा दर्जा सुधार अंतर्गत कामकाज.
2. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP-2020) अंतर्गत अनुषंगिक कामे
3. यशदा, पुणे, NITTTR, भोपाळ व महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट ॲकॅडमी (MSFDA) यांचे मार्फत शासकीय संस्थामधील शिक्षकीय/प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी आयोजित विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम तसेच संस्थांमधून आयोजित करण्यांत येणाऱ्या 1 Week FDP कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यांत येणाऱ्या प्रशिक्षणासंबंधीची कामे.
4. राज्यात परिस-स्पर्श योजना राबविणे संबंधातील कामे.
5. राज्यातील शासकीय/अनुदानित अभियांत्रिकी आणि पदविका संस्था मध्ये उत्कृष्टता केंद्र स्थापन करणे संदर्भातील कामे
6. केंद्र शासनाच्या कौशल्य विकास आणि उद्योगिकता मंत्रालयद्वारे राबविण्यात येणारी “प्रसार” योजना संबंधित कामे.
7. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) चा टप्पा-3 म्हणून प्रधान मंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM-USHA) या योजनेच्या संबंधातील कामे.
8. आय आय टी मुंबई यांचे सोबत शासकीय/अनुदानित अभियांत्रिकी संस्थांसोबत सहकार्य करण्याच्या अनुषंगाने, सामंजस्य करार आणि त्याची अंमलबजावणी संबंधित कामे.
9. आय आय टी बॉम्बे, मुंबई यांनी उपलब्ध करून दिलेल्या “उडान” या पोर्टल द्वारे तंत्र शिक्षणाच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचे मराठीमध्ये भाषांतर करणे बाबतची कार्यवाही.
10. राज्यातील शासकीय/अनुदानित अभियांत्रिकी आणि पदविका संस्था मधील अध्यापकांना औद्योगिक संस्थामध्ये प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे. तसेच औद्योगिक संस्था आणि तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत येणाऱ्या संस्था यांचेत सामंजस्य आणि सहकार्य वाढविणे व पदवी व पदविकाधारकांना उद्योगधंद्यामधून प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही करणे संबंधातील कामे.
11. शासकीय/अनुदानित स्वायत्त संस्थांमधील BOG संबंधित कामे.
12. महाराष्ट्र शासन व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने तंत्रशिक्षण संचालनालय अंतर्गत तत्सम अभ्यासक्रमांच्या पदवी तसेच पदविका संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सहभागाने (Students Youth) नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, संवर्धन व पाण्याची बचत संयुक्त अभियान राबविणेबाबतची कामे.
13. सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंचे सयुंक्त बोर्ड (JBVC) या संबंधित कामे.
14. क्वालिटी/तांत्रिक/शैक्षणिक बाबी/अध्यापकांचे इतर प्रशिक्षणसंबंधित कामे
15. तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कायद्यासंबंधी कामे.
16. संचालनालयाचे News Letter आणि Broucher प्रसिध्द करणे संबंधातील कामे.