Select Language:

Desk 7

कार्यासन क्रमांक

7

पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम

डॉ. धनपाल कांबळे

कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम

श्री. कुंडलिक गं.एडके
सहाय्यक संचालक (अतां)

विषय

अशासकीय अनुदानित संस्थांचे अनुदानविषयक कामकाज
1. अशासकीय अनुदानित संस्थांचे अनुदानाचे वितरण व अनुदान सुत्र ठरविणे.
2. अशासकीय अनुदानित संस्थांचा  खर्चाचा अहवाल.
3. अशासकीय अनुदानित संस्थांचा खर्चाचा पुढील आर्थिक खर्चासाठी आवर्ती खर्चाचे अंदाजपत्रक तयार करुन का.क्र.15 कडे पाठविणे.
4. अशासकीय अनुदानित महाविद्यालय व तत्सम तंत्रनिकेतन व तत्सम संस्थांच्या आवर्ती व अनावर्ती अनुदानाच्या मुद्राकित पावत्या का.क्र.6 कडे पाठविणे.
5. अशासकीय अनुदानित संस्थांचे मुल्यनिर्धारण ( Assesment ) चे काम पहाणे.
6. अशासकीय अनुदानित सर्व संस्थांचे लेखापडताळणी व विनियोजन प्रमाणपत्र.
7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे संदर्भातील असेसमेंट / मुल्यांकन / निरीक्षणे / अनुदान इ्.