Select Language:

Desk 18

कार्यासन क्रमांक

18

पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम

डॉ. सुभाष महाजन
सहसंचालक

कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम

श्री. वि.ग. तांबे
सहा. संचालक (तां)

विषय

केंद्र व राज्यशासनाच्या योजनेअंतर्गत अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीबाबत कार्यवाही

  1. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याबाबत कार्यवाही.
  2. केंद्र शासनाच्या योजनंेतर्गत प्रस्ताव स्विकारणे, संस्थांची तपासणी करुन घेणे व अहवालाची छाननी करुन शासनाला सादर करणे.
  3. अल्पसंख्याकांसाठी रोजगारभिमूख प्रशिक्षण या योजनेची अंमलबजावणी करणे.
  4. अल्पसंख्यांक विकास विभागातील तरतूदीचे उद्दीष्ट निहाय वितरण करणे.
  5. अल्पसंख्याक विकास विभागासाठी संचालनालयाचा योजना निहाय आराखडा तयार करणे.
  6. अल्पसंख्याक विकास विभागाच्या योजनाचे सनियंत्रण करणे.