Select Language:

Desk 17

कार्यासन क्रमांक

17 टीईक्यू आयपी

पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम

डॉ. सुरेश यावलकर
प्र.सहसंचालक

कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम

डॉ. सुरेश यावलकर
प्र.सहसंचालक

विषय

() बाहय सहाय्यीत प्रकल्प विभाग

 1. कॅनडा इंडिया इन्स्टिटयुट इंडस्ट्री लिंकेज प्रकल्प संचालनालयीन स्तरावर व संस्थास्तरावर राबविणे.
 2. सी टेक्नॉलॉजी ( इंडिया-ऑस्ट्रीया ) प्रकल्पाचे कामकाज.
 3. इतर बाहय सहाय्यीत प्रकल्पाचे कामकाज.

 () एसपीएफयू

 1. प्रकल्प विभाग संस्थांची पात्रता ठरविण्यासाठी जबाबदार असेल, संस्थांचे नेटवर्क क्लस्टर्स तयार करणे, लीड व नेटवर्क संस्थांच्या संयुक्त प्रस्तावंाचा विकास करणे, नेटवर्कचे कार्य यशस्वीरित्या पार पाडणे, संस्थावर देखरेख ठेवणे, धोरणात्मक सुधारणा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे, संस्था स्तरावर प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी देखरेख ठेवणे.
 2. गुणवत्ता हमी विभाग.
 3. बाहय यंत्रणेमार्फत गुणवत्तेचे मुल्यमापन करणे.
 4. निधीचे व्यवस्थापन करणे.
 5. वैधानिक लेखा परिक्षण करुन घेणेे.
 6. प्रतिपूर्ती दाव्याबाबत कार्यवाही करणे.
 7. खरेदी विभाग.
 8. बांधकाम व इतर सामुग्रीची खरेदीबाबत कार्यासन क्र. 11 शी समन्वय करणे.
 9. स्थानिक व विदेशी सेवांसबंधीच्या बाबी यामध्ये बांधकामाच्या व इतर वस्तुंच्या खेरदी करणे.

 () समन्वय विकासाची कामे ( III Cell)

 1. देशी विदेशी सेवा मिळविणे या बाबंीविषयी मार्गदर्शन करणे.
 2. तंत्रशिक्षणाच्या विकासाबाबत उद्योंगधंद्यांच्या संघटनांशी समन्वय साधणे.
 3. उद्योंगधंद्यांच्या गरजेनुसार मनुष्य बळाच्या निर्मीतीसाठी अभ्यासक्रमात सुधारणा करणे.
 4. सेमिनार/चर्चा सत्र आयोजित करणे.
 5. अध्यापक/कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, सतत शिक्षण (Continuing Education) कार्यक्रम राबविणे.
 6. पदवी व पदविका  धारकांना उद्योग धंद्यामधून प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही करणे