Select Language:

Desk 13

कार्यासन क्रमांक

13

पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम

श्री. म. के. दवणे
सहाय्यक संचालक (तां)

कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम

श्री. सं. शि. खुळे
रचना व कार्यपध्दती अधिकारी

विषय

नोंदणी व जुने अभिलेख जतन करणे.

  1. कार्यालयात आलेल्या पत्राची नोंदणी करणे, नोंदणी क्रमांक देणे.
  2. कार्यालयातून दुसया कार्यालयास पत्र पाठविणे.
  3. स्टॅम्प रजिस्टर (अ आणि ब) अद्यावत ठेवणे.
  4. फ्रँकिंग मशिनच्या वापराबाबत तपशिल ठेवणे.
  5. टपाल, हातीबटवडा, जलद टपाल, फॅक्स, पार्सल इत्यादी पाठविणे.
  6. टपाल वाटप करणे.