IMPORTANT
Date Extension Notification Dt.16/11/2016 Candidates can Apply Online through the same Login for Dr. Panjabrao Deshmukh Hostel Maintenance Allowance Scheme after completing EBC Form. The candidate aspiring for “Dr. Panjabrao Deshmukh Hostel Maintenance Allowance Scheme 2016-17” are here by advised to obtain the certificate of Small Land Holder (Alpbhudharak)/ Registered Labor
IMPORTANT
Ongoing Events Click HERE for Entire Schedule
ActivitySchedule
तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयामार्फत नमुनादाखल तपासणी मुदत (Hostel Maintenance Allowance Scheme)31/12/2016

(last date) to 31/01/2017

(last date)


डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना शैक्षणिक वर्ष 2016-17

शासनाने निर्धारीत केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना शासकीय, शासन अनुदानीत व विनाअनुदानीत महाविद्यालये/तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांचे पालक सक्षम प्राधीकाऱ्याने प्रमाणित केल्याप्रमाणे अल्पभूधारक शेतकरी आहेत किंवा ज्यांचे पालक नोंदणीकृत मजूर आहेत अशा विद्यार्थ्यांकरिता सदर योजना आहे.
वसतीगृह निर्वाह भत्ता (Hostel Maintenance Allowance) प्रति विद्यार्थी प्रतिमहा :

महानगरांतील (मुंबई व पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे, औरंगाबाद, नागपूर) प्रवेशित विद्यार्थी रुपये 3000/-
राज्यातील अन्य ठिकाणी प्रवेशित विद्यार्थी रुपये 2000/-
टीप : सदर निर्वाहभत्ता हा शैक्षणिक वर्षातील सुटीचा कालावधी वगळुन उर्वरित 10 महिन्यांच्या कालावधीकरिता अनुज्ञेय असेल.

News

Notifications

The Candidates completely failed ( Year drop) for two years to more than two years are not eligible for Fee Reimbursement.